Suresh Wadkar - Sukhakarta Dukhaharta Lyrics


तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया
ओंकारा तू, तू अधिनायक, चिंतामणी तू, सिद्धी विनायकमंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता
देवा सरु दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवननित्य कळावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुण गाथा

Sukhakarta Dukhaharta lyrics !!!